Multiple vacancies in Sonai Dairy | Vacancy in Dairy | Pune

कंपनी :- SONAI DOODH (Indapur Dairy & Milk Products Ltd)

सोनाई डेअरीमध्ये खालील जागा त्वरित भरावयाचे आहे

• लॅब केमिस्ट (आर. एम. आर.डी लॅब) : पद – ३

शैक्षणिक पात्रता – बि.एस.सी, एम. एस. सी., बि व्होक

 • अनुभव- फ्रेशर किंवा १वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक

• असिस्टंट लॅब क्मस्ट (आर. एम. आर. डी लॅब) : पद – ३
शैक्षणिक पात्रता- १२वी सायन्स, डेअरी सायन्स, अॅग्री डिप्लोमा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता

 • अनुभव :- फ्रेशर किंवा १वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक

• स्टोअर सुपरवायझर : पद – ३
शैक्षणिक पात्रता – १२ कॉमर्स, बि. कॉम. संगणकची महिती असणे आवश्यक

 • अनुभव – १वर्षे स्टोअरमध्ये काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक

• डिझेल मेकॅनिक : पद -५.
शैक्षणिक पात्रता – आय. टी. आय. (डिझेल मेकॅनिक)

 • अनुभव – फ्रेशर किंवा १ वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक

●इलेक्ट्रिशियन : पद – ५
शैक्षणिक पात्रता – आय. टी. आय.
इलेक्ट्र

 • अनुभव : फ्रेशर किंवा १वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक

• रेफ्रिजिरेशन ऑपरेटर पद – ४
शैक्षणिक पात्रता – १२वी, आय. टि. आय.

 • अनुभव :- फ्रेशर किंवा १ वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक
 • उमेदवारांनी स्वत: ची २ फोटो, पॅनकार्ड, आधारकार्ड, बॅकपासबुक व शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स
  प्रत घेऊन दि. ०९.०८.२०२२ ते १६.०८.२०२२ या कालाधीत सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० या
  वेळेत खालील पत्यावर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी समक्ष भेटावे.

स्थळ : सोनाई डेअरी, इंदापूर.
इंदापूर डेअरी अॅड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. सोनमाता, गोखळी ता. इंदापूर जि. पुणे ४१३१०६